--------प्रेम भेट---------
Can you be my Valentine ?
Actualy you are....... !
धक्का बसला ? cool down, Relax..... !
हो ! हो ! आपण चांगले मित्रच आहोत
त्यामुळेच,
एकमेकांवर प्रेमही करतो !
हो ना..... ?
कारण.... प्रेम, प्रेम असत !
मान्य.......!
हा प्रेमी युगलांचा सोहळा...!
प्रेम व्यक्त करण्याचा,
भरभरुन लुटण्याचा...!
पण......!
प्रेम कोणीही, कोणावरही करु शकते...!
नाही नाही, होते, जडते...!
जसे,.......!
नदीचे जीवांवर,
सागराच किनार्याशी
आकाशाच पर्वताशी
वार्याच पाना, फुलांशी
आइच मुलांशी
भक्ताच ईश्र्वराशी
तसच....!
मित्राच मित्राशी, मैत्रीणीशी.
प्रेम निखळ प्रेम
प्रेम उदात्त प्रेम
कोणीही, कोणावरही
सर्वांनी, सर्वांवर करावे.
त्याच प्रेम-हक्काने
म्हणतोय........!
Can you be My Valentine....?
प्रेम दिनाची.....प्रेम हीच भेट.
.........प्रेमात रसिक(मं)
नको सोडूस हा पाश रेशमी
नको नको हा विळखा मखमली
जोडीस लज्जा अस्त्र हुकमी
रसरसते अधर काश्मीरी
गुंतले, गुरफटले मन
थिजले क्षण, थिजला श्वास
Can you be my Valentine ?
Actualy you are....... !
धक्का बसला ? cool down, Relax..... !
हो ! हो ! आपण चांगले मित्रच आहोत
त्यामुळेच,
एकमेकांवर प्रेमही करतो !
हो ना..... ?
कारण.... प्रेम, प्रेम असत !
मान्य.......!
हा प्रेमी युगलांचा सोहळा...!
प्रेम व्यक्त करण्याचा,
भरभरुन लुटण्याचा...!
पण......!
प्रेम कोणीही, कोणावरही करु शकते...!
नाही नाही, होते, जडते...!
जसे,.......!
नदीचे जीवांवर,
सागराच किनार्याशी
आकाशाच पर्वताशी
वार्याच पाना, फुलांशी
आइच मुलांशी
भक्ताच ईश्र्वराशी
तसच....!
मित्राच मित्राशी, मैत्रीणीशी.
प्रेम निखळ प्रेम
प्रेम उदात्त प्रेम
कोणीही, कोणावरही
सर्वांनी, सर्वांवर करावे.
त्याच प्रेम-हक्काने
म्हणतोय........!
Can you be My Valentine....?
प्रेम दिनाची.....प्रेम हीच भेट.
.........प्रेमात रसिक(मं)
नको सोडूस हा पाश रेशमी
नको नको हा विळखा मखमली
जोडीस लज्जा अस्त्र हुकमी
रसरसते अधर काश्मीरी
गुंतले, गुरफटले मन
थिजले क्षण, थिजला श्वास
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा