कला जन्मली कलाकार उगवला
रंगमंचाचा हा महीमा
तोच कर्ता आणी करविता
तरीही सदैव अकर्ता
गजाननाने अवतार घेतला
गजाननाने अवतार घेतला
छंद तुझा माझा ठेवा आनंदाचा
साथ कवितेचा नाद कलेचा
आता कविताच माझी सखी
तिने साद द्यावी अन मी न जावे
एवढा निष्ठुर होऊ कसा
मी चुकवेलही पण ती सोडेल कशी
उगा शोधशी रानोमाळी
सांगायचे शल्य काही
उरी अंतरात्मा ऐकतो सदैव
सखा तोची खरा खरा तो सोबती
काही दुखल खुपल मन दु:ख्खी असल
तर.... आपसुक तोंडी येई आई...ग !
पण...जर जीवावर बेतल मोठ संकट आल
तर.... आपसुक तोंडी येई...बापरे !
अवचीतशी जरी भेट आपली
मन मोकळे तरी होई तुजपाशी
अपराध माझा सांग जरा
घन:शाम तू मी व्याकूळ जननी
लेकूरे सांगती टाहो फ़ोडूनी
ये आता ये पाझर होऊनी
भावनांच्या झोक्या सरशी मन बीज हे उडते
अलगदसे उतरूनी कुण्या ह्र्दयी रूजते
हळुवार तयाशी नाते सॊख्याचे जडते
नकळ्त तयातुनी प्रेम फ़ुल मोहरते
मनोमनी कुणीतरी जपत असते
एकटीच मोहरते कधी कोमेजते
चोरटे न्याहाळता नजर गवसते
आणी उमजते ती जीव लावते.
झेप घ्यावी तर हीनेच...मग
ते प्रेम असो वा युद्ध
पेटून उठाव ते हीनेच...मग
ती क्रांती असो वा ध्यास
थांबा थांबा असे एकदम मोडीत नका काढू
आहोत आम्ही स्वैर आहोत आम्ही चंचल
तरी पण आहोत जबाबदार पार पाडूच कर्तव्य
फक्त रीत ही न्यारी हीच तर तरुणाइ हीच तर तरुणाइ
शराबी से कभी ना कहना की शराब छोड दो
उसके बीना तो वो जी न सकेगा
वो ना रहा तो तुम्हे समजने वाला सुनने वाला कोइ ना होगा
..मंगेश मेढी...
रंगमंचाचा हा महीमा
तोच कर्ता आणी करविता
तरीही सदैव अकर्ता
गजाननाने अवतार घेतला
गजाननाने अवतार घेतला
छंद तुझा माझा ठेवा आनंदाचा
साथ कवितेचा नाद कलेचा
आता कविताच माझी सखी
तिने साद द्यावी अन मी न जावे
एवढा निष्ठुर होऊ कसा
मी चुकवेलही पण ती सोडेल कशी
उगा शोधशी रानोमाळी
सांगायचे शल्य काही
उरी अंतरात्मा ऐकतो सदैव
सखा तोची खरा खरा तो सोबती
काही दुखल खुपल मन दु:ख्खी असल
तर.... आपसुक तोंडी येई आई...ग !
पण...जर जीवावर बेतल मोठ संकट आल
तर.... आपसुक तोंडी येई...बापरे !
अवचीतशी जरी भेट आपली
मन मोकळे तरी होई तुजपाशी
अपराध माझा सांग जरा
घन:शाम तू मी व्याकूळ जननी
लेकूरे सांगती टाहो फ़ोडूनी
ये आता ये पाझर होऊनी
भावनांच्या झोक्या सरशी मन बीज हे उडते
अलगदसे उतरूनी कुण्या ह्र्दयी रूजते
हळुवार तयाशी नाते सॊख्याचे जडते
नकळ्त तयातुनी प्रेम फ़ुल मोहरते
मनोमनी कुणीतरी जपत असते
एकटीच मोहरते कधी कोमेजते
चोरटे न्याहाळता नजर गवसते
आणी उमजते ती जीव लावते.
झेप घ्यावी तर हीनेच...मग
ते प्रेम असो वा युद्ध
पेटून उठाव ते हीनेच...मग
ती क्रांती असो वा ध्यास
थांबा थांबा असे एकदम मोडीत नका काढू
आहोत आम्ही स्वैर आहोत आम्ही चंचल
तरी पण आहोत जबाबदार पार पाडूच कर्तव्य
फक्त रीत ही न्यारी हीच तर तरुणाइ हीच तर तरुणाइ
शराबी से कभी ना कहना की शराब छोड दो
उसके बीना तो वो जी न सकेगा
वो ना रहा तो तुम्हे समजने वाला सुनने वाला कोइ ना होगा
..मंगेश मेढी...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा